shasanachiyojana.com

शासकीय योजना

AnnaSaheb Patil Loan Yojana 2024: महाराष्ट्र सरकार रोजगार सुरू करण्यासाठी बेरोजगार तरुणांना देईल 5 ते 10 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसे?

AnnaSaheb Patil Loan Yojana

AnnaSaheb Patil Loan Yojana : महाराष्ट्र सरकारने बेरोजगार शिक्षित तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून, तरुणांना रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2024: PM Mudra Loan Yojana I व्यवसायासाठी तुम्हाला मिळेल १० लाखांपर्यंत कर्ज

PM Mudra Loan Yojana

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (PM Mudra Loan Yojana) भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांना (SMEs) समर्थन देण्यासाठी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2024 I संजय गांधी निराधार अनुदान योजना I ऑनलाइन आवेदन, लाभ आणि पात्रता

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : महाराष्ट्र शासनाने राज्यातील निराधार व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना विशेषतः अंध, अपंग, अनाथ मुले, गंभीर आजारांनी ग्रस्त, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींसाठी आहे.

Pradhan Mantri Jandhan Yojana 2024: तुम्हालाही मिळतील 10,000 रुपये फ्रीमध्ये,जाणून घ्या जन धन खाते उघडण्याची संपूर्ण माहिती

Pradhan Mantri Jandhan Yojana

Pradhan Mantri Jandhan Yojana 2024 : भारत सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना 2024 च्या माध्यमातून गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे.

PM Kusum Solar Subsidy Yojana 2024: शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी

PM Kusum Solar Subsidy Yojana

शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी “PM Kusum Solar Subsidy Yojana” अर्थात प्रधानमंत्री कुसुम सौर पंप अनुदान योजना सुरू केली आहे.